PostImage

Vidharbh News

Jan. 11, 2024   

PostImage

Swadhar Yojana ; महाराष्ट्र सरकारने सुरु केली स्वाधार योजना - …


महाराष्ट्र सरकारने सुरु केली स्वाधार योजना - आता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार आर्थिक खर्च

 

 

देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी राज्य सरकारने स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत दुसऱ्या शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना college, युनिव्हर्टी कडून वसतिगृहाची सुविधा मिळते. 

 

 कोणताही विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहू नये हे या स्वाधार योजना चे मुख्य उद्दिष्ट आहे. स्वाधर योजने अंतर्गत विद्यार्थ्याला ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. 

 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजने अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती या विद्यार्थांना आर्थिक मदत मिळणार. यात किमान १०वी पर्यंत शिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. 

 

योजनेच्या अटी 

 

▪️ या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. 

 

▪️ १० वी आणि १२ वी नंतर प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचा कालावधी जास्तीत जास्त २ वर्षां असावा, पेक्षा जास्त नसावा.

 

▪️ या विद्यार्थ्यांना ६० % गुण असावेत. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना ४० % गुण असावेत. 

 

▪️ याशिवाय विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याचे स्वतः चे बँकेत खाते असणे गरजेच आहे.

 

*अशाच बातम्य साठी what's app ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा.*

 

               ⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

*आमच्या चॅनेल फॉलो करा*

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

*जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*

☎️ : _७७५८९८६७९८_

 

*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*